लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कौटूंबिक हिंसाचार पिडीतांना नामांकित संस्थांकडून मिळणार ऑनलाईन मार्गदर्शन
तालुकानिहाय संरक्षण अधिकारी, समुपदेशकांची नियुक्ती जळगाव. दि. 23 (जिमाका) - कोरोना विषाणूमुळे उद्भभवलेल्या संसर्ग रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी शासकीय तसेच...