भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यावतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले
पाचोरा- -(प्रमोद सोनवणे) - येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी कोरोना (कोविड-१९) या महामारी चा वाढता प्रादुर्भाव बघता पाचोरा आणि...