२१ व्या शतकातील विद्यार्थी हा केवळ नोकरीभिमुख नव्हे तर करियरभिमुख असावा अशी व्यावसायिक जगाची अपेक्षा –डॉ. राजेश जवळकर
जळगाव दि.३१- आय एम आर महाविद्यालयात हे एच.आर.मिट आणि इंडस्ट्री अकॅडमिक इन्स्ट्राॅ क्शन उपक्रमात बोलताना औरंगाबाद येथील एन्ड़ोन्स टेक्नॉलॉजीचे कॉर्पोरेट एच.आर.डॉ. राजेश जवळकर यांनी 21 व्या शतकातील विद्यार्थी हा केवळ...