जळगाव जिल्ह्यात 20 एप्रिल पासून काय करता येईल, काय करता येणार नाही याबाबत आदेश-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
जळगाव-(जिमाका) - उद्यापासून ठाकरे सरकारने ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांना थोडी शिथिलता दिली असून जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे...