खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यांवर नोंदणी करण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
जळगाव-(जिमाका)- जिल्ह्यातीलअधिकृत खाजगी ऑटोरिक्षांना परवान्यांवर नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता त्यांना 31 डिसेंबर, 2019 पर्यंत परवाने नोदविता येतील. खाजगी ऑटोरिक्षा...