महापौरांच्या सुचनेनंतर मेहरूण परिसर निर्जंतुक, मलेरिया व आरोग्य विभागाच्या पथकाने राबवली मोहीम
जळगाव(प्रतिनिधी)- शहरात कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मेहरूण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला. शनिवारी रात्रीच महापौर भारती सोनवणे यांनी परिसराला भेट देऊन...