सुस्त पुरवठाविभागाच्या आर्शिवादाने; स्वस्त धान्य दुकानदार ३८/२ चा मनमानी कारभार, तहसीलदार यांचेकडे तक्रार केल्यावर उघडले दुकान
दुकान नं. ३८/२ मधील लाभार्थ्यांना धान्यच नाही जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील पुरवठा विभागाच्या अर्थपुर्ण सहयोगाने जळगावातील काही भागात स्वस्त धान्य वाटपालाही...