कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या समापुदेशन करीता समाजकार्य महाविद्यालयांच्या शिक्षकांची मदत घ्यावी- दिपक सपकाळे
जळगांव जिल्हाधिकारी यांना व्हाट्सअप व ईमेलद्वारे पत्र व्यवहार करुन केली मागणी जळगांव(प्रतिनिधी)- जगात सुरु असलेल्या कोविड-१९ (कोरोना) या विषाणु सोबत...