बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.!आईच्या दुःखद निधनाची वार्ता कळल्यावर सुध्दा सत्यपाल महाराजांनी केले हजारोंचे प्रबोधन…
राष्ट्रीय कीर्तनकार सप्तखंजेरीवादक प्रबोधनसम्राट सत्यपाल महाराज यांच्या आई श्रीमती सुशीलाबाई विश्वनाथ चिंचोळकर यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी २१/फेब्रु/२०२०...