क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या तीस रिक्षा जप्त-परिवहन विभागाची धडक कारवाई
जळगाव-(जिमाका) : शहरातील सेंट टेरेसा, आर. आर. हायस्कुल, गुरुकुल विद्यालय (इंग्लिश मिडीयम), सेंट लॉरेन्स, वर्धमान, ओरियंत या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक...