टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल- खा. उन्मेश पाटील

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल- खा. उन्मेश पाटील

पाचोरा भडगाव तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची खा. उन्मेश पाटील यांनी केली पाहणी पाचोर-(प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतीची आज...

शेंदुर्णी मध्ये प्रत्येक रविवारी होणार स्वच्छता;गावकऱ्यांनी केला प्रण

जामनेर (भागवत सपकाळे)-तालुक्यात सर्वत्र पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घान, कचरा व सांड पाणी दिसून येत आहे, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले...

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी संतोष पाटील यांचा पुढाकार

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी संतोष पाटील यांचा पुढाकार

जळगांव(प्रतिनीधी)- मृत्यूचा सापळा बनलेल्या जळगांव-धुळे महामार्गावरील जीवघेणे खड्डे बुजण्यासंदर्भात महामार्ग विभागाकडून काही दखलच घेतली जात नसल्याने खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी...

महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त २८ नोव्हेंबर विशेष पुरस्कार वितरण सोहळा

नाशिक-माळी समाज सेवा समितीच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या महात्मा फुले विशेष पुरस्कार वितरण समारंभाच्या तयारी संदर्भात कार्यकारी मंडळाची बैठक...

सुटीचा आनंद लुटून लाखोंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी अहिंसातीर्थ संस्कार स्पर्धेचे जळगावात होतेय पहिल्यांदाच आयोजन

जळगाव - सुट्टींमध्ये परिवारासोबत सुट्ट्या घालवायला कुणाला आवडणार नाही. परिवारासोबत निवांत वेळ घालवणे यापेक्षा मोठा आनंद जगात नाहीय. परिवारासोबत सुटीचा...

आ.लताताई सोनवणे यांचा हरित सेनेच्या वतीने सत्कार

जळगांव(प्रतिनीधी)- चोपडा मतदार संघात विधानसभा निवडणुक २०१९ मध्ये नवनियुक्त आमदार सौ. लताताई सोनवणे हे भरगच्च मतांनी निवडून आले असून त्यांचा...

पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी १००% उध्वस्त;नुकसान भरपाई साठी आ.किशोर पाटिल करणार वरीष्ठांकडे पाठपुरावा

पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी १००% उध्वस्त;नुकसान भरपाई साठी आ.किशोर पाटिल करणार वरीष्ठांकडे पाठपुरावा

पाचोरा(प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील शेतकरी परतीच्या बेमोसमी पावसामुळे १००% उध्वस्त झाला असून शेतातील ज्वारी मका कपाशी कापूस सोयाबीन या पिकांचे शंभर...

दुचाकी वाहनांसाठी 7 नोव्हेंबरपासून नवीन नोंदणी क्रमांक मालिका कार्यान्वित

जळगाव, दि. 2 - येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी एमएच 19/डीएम-0001 ते 9999 पर्यंतची...

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत-दहा हजार कोटींची तरतूद

मुंबई, दि. 2 : राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येणार असून पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी...

रेनटेक इंजेक्शन वर बंदी हा गैरसमज, सत्य अजूनही गुलदस्त्यात

रेनटेक इंजेक्शन वर बंदी हा गैरसमज, सत्य अजूनही गुलदस्त्यात

जळगांव(विशेष प्रतिनिधी)-सेंट्रल ड्रग्स स्टेडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या भारतीय औषधी गुणवत्ता, सुरक्षा, व क्षमता तपासनी करणाऱ्या समितीने आणि भारतीय ड्रग्स कंट्रोलर...

Page 673 of 774 1 672 673 674 774