राष्ट्रीय पातळीवर गोदावरीच्या विद्यार्थ्यांचा डंका;प्रथम राष्ट्रीय ग्रास रूट हॉकी क्रीडा स्पर्धेत कार्तिक व जयेशने केले प्रतिनिधित्व
जळगाव - राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या भारतातील सर्वात प्रथम 12 वर्षा आतिल लहान मुलांच्या ग्रासरूट हॉकी स्पर्धेत जळगाव येथील गोदावरी...