एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न
जळगाव - (प्रतिनिधी) - एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले...