शिक्षणक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून विद्यापीठ अनुदान आयोग(UGC),दिल्ली यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन देऊन केली चर्चा
विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली येथे प्रो. डॉ. सुरेन्द्र सिंह (सहसचिव) आणि प्रो. डॉ. गोपाल कुमार (सहसचिव) यांना निवेदन देताना...