बुवाबाजीला थांबवायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारलाच पाहिजे -दिगंबर कट्यारे
जळगाव(प्रतिनीधी)- येथील भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी समुह यांच्या विद्यमाने २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ऑनलाईन गुगल मिटवर वेबिनार...