राज्य शासन व ग्रामप्रशासन सुलज यांच्या कोरोनाबाबत असलेल्या निर्देशांचे स्वागत करत भाजीपाला विक्रेत्यांनी केली नाराजी व्यक्त
सुलज (ता. जळगांव जामोद, जि. बुलढाणा) कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी "ब्रेक दि चैन" हा उपक्रम प्राधान्याने हातात घेऊन शासन निर्देश जाहीर...