कोरोनाला न घाबरता 238 रक्तदात्यांनी केले महाविक्रमी रक्तदान! शिवसेना शाखा 114 ने उच्चांक गाठला; उत्स्फूर्तपणे प्रतिसाद
कोरोनाच्या पाश्चभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुडवडा जाणवत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशान्वये प्रभाग क्रमांक 114...