“कृती फाऊंडेशन” ठाणे टीम कडून भायखळा कारागृह व विश्रामगृह येथे सँनिटायझर वाटप
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या संरक्षणासाठी उतरलेल्या पोलिसांचा देखील सर्व घटकांइतकाच महत्वाचा वाटा आहे. पोलीस बांधव जसे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:च्या आयुष्याची...