कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करा – विभागीय महसूल आयुक्त
धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व जिल्हा प्रशासनाने आणखी सतर्क होत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी मोहीम राबवावी. नागरिकांना मास्क...