श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे धान्य वाटप
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना महामारीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळा अद्यापही बंद ठेवण्यात आल्या आहे. या आणीबाणीच्या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत शिल्लक...