जामनेर तालुक्यातील संपुर्ण अवैध धंदे बंद करा ;अवैध धंदे चालवणार्याकडुन सामरोद येथील युवकास जिवे ठार मारण्याची धमकी
जामनेर /प्रतिनिधी -अभिमान झाल्टेजामनेर तालुक्यातील सामरोद येथे गावठी हातभट्टयांवर काल रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली असुन दरम्यान...