पाळधी महामार्ग पोलीस केंद्रात “हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन संपन्न
जळगाव(प्रतिनीधी)- महामार्ग पोलीस केंद्र पाळधी येथे अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतुन "हायवे मृत्युंजय दूत" या योजनेचे...