शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची शान वाढवीत आहे ऐतिहासिक बॉयलर मशीन !अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या नेतृत्वाखाली काम पूर्ण
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर्शनी भागामध्ये ब्रिटिशकालीन पाणी निर्जंतुकीकरण करण्याचे मशीन (बॉयलर मशीन) हे "अँटिक...