महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेकडुन १७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेकच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटी जळगाव विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर हा दिवस ...