जिल्ह्यात कोणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री
पालकमंत्र्यांच्या हस्ते शिधापत्रिका नसलेल्या गरीब, गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कीट वाटप नागपूर, दि. 16 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील कोणाही...