शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार
मुंबई(प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना आता घरापासून दूर शाळेत जाण्यासाठी वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009...
मुंबई(प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना आता घरापासून दूर शाळेत जाण्यासाठी वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009...
संचालक (मानव संसाधन) यांनी घेतला १२ जिल्ह्यातील कामाचा आढावा कल्याण (प्रतिनिधी) दि.१९ - "मानव संसाधन विभागाची बहुतांश कामे ही कर्मचाऱ्यांच्या...
मुंबई (प्रतिनिधी)भायखळा-अखिल भारतीय सेनेच्या,कार्यसम्राट नगरसेविका ए/बी/ई प्रभाग समिती अध्यक्षा,(सदस्या, स्थायी समिती/ मुंबई आरोग्य समिती) भायखळा विधानसभेच्या उमेदवार मा.सौ.गिता दीदी अजय...
जिल्हा नियोजन समितीच्या सभेत नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी जळगाव-(प्रतिनिधी)-जिल्हा नियोजन व विकास समितीची सभा काल पालकमंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्या...
जळगाव-दि.२०- येथील मू.जे.त य.च.म.मुक्त विद्यापीठाचे प्रथम,द्वितीय, तृतीय वर्ष बी.ए, बीकॉम, एम.बी.ए. बी.लिब आणि एम.लिब. साठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने १ जूनपासून सुरु झालेली होती, मुक्त...
जळगाव दि.२०- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे माहितीचा महापूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञान कसे वापरावे हे सामाजिक भान प्रत्येकाला...
जळगाव-जैन फार्म फ्रेश फुडस् लि. ही फळ व भाज्यांवर प्रक्रीया करणारी कंपनी असून फळ व भाज्यांच्या उपलब्धतेनुसार १९९५-९६ पासून दरवर्षी...
जळगाव.दि.२० - जिल्ह्यात 23 जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती,30 जुलै रोजीसंत नामदेव महाराज पुण्यतिथी, 31 जुलै रोजी संतसावता माळी पुण्यतिथी आणि1 ऑगस्ट रोजी शाहीरअण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळकपुण्यतिथी इत्यादि जयंती व पुण्यतिथी साजरीहोणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात,तालुक्यात व गावा -गावांमध्ये मिरवणुका, रॅली, प्रतिमा पुजन, पुतळा पुजनअशा विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केलेजाईल. सदर कार्याक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दीएकवटलेली असते. त्यानंतर आगामी काळात हिन्दुबांधवांचा श्रावण मास सुरू होणार असून विविधस्वरुपांचे सण उत्सव त्या दरम्यान साजरे होणारआहेत. तरी या सर्व जयंती,पुण्यतिथी तसेच सणआणि उत्सवात काही समाजकंटक, जातीय गुंड, समाजात तेढ निर्माणहोईल अशांतता निर्माण होईल अश्या प्रकारचे कृत्य करण्याची ...
जळगाव दि.२० :- ग्रामीण भागातील महिलांच्या तक्रारी गाऱ्हाणी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्या अनुशंगाने दिनांक...
जळगाव.दि.२०- आर्थिक गणनेचे काम तालुका पातळीवर तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच अन्य तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांच्या आणि गाव पातळीवर मंडळ अधिकारी, तलाठी,...
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.
Notifications