नवी मुंबईतील कंटेनमेंट आणि रेड झोनमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना रोगप्रतिकार शक्ती बूस्टरच्या गोळ्या वितरीत करा
राहूल शिंदे ह्यांची महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळांकडे मागणी नवी मुंबईतील कंटेनमेंट आणि रेड झोनमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना रोगप्रतिकार शक्ती बूस्टरच्या गोळ्या...