कृती वेल्फेअर(ऑस्ट्रेलिया) व कृती फाऊंडेशन(भारत) यांच्यावतीने “आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२०” साठीचे प्रस्ताव लवकरच मागविण्यात येणार
जळगांव(प्रतिनीधी)- पारितोषिकांची ही कोटीच्या कोटी उड्डाणे सोडली तर प्रतिष्ठेच्या "आंतरराष्ट्रीय" पुरस्कारांकडेच सर्वांचे लक्ष लागलेलं असतं. अशातच कृती वेल्फेअर (ऑस्ट्रेलिया) व...