मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करुन सुरु ठेवण्याचे आदेश
उस्मानाबाद,दि.19(जिमाका):-राज्य शासनाने कोरोना विषाणूचा कोविड-19 प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड...