नालेसफाईसह रस्ते, पदपथांची सर्व कामे मॉन्सून आगमनापूर्वी पूर्ण करावीत-महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी दिले निर्देश
कोविड १९ कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करुन महानगरपालिकेची यंत्रणा मॉन्सूनपूर्व कामेदेखील तत्परतेने करत आहे. या कामांना पूर्ण गती देऊन...