अमळनेर रुग्णालयाला ,कोविड सेंटरसाठी पीपीई किट सुपूर्द:निरामय सेवा संस्था,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भाजपा, जी.एम.फाऊंडेशनचा मदतीचा हात
अमळनेर : येथील कोरोना (कोविड -१९)या प्रताप महाविद्यालय स्थित कोविड केअर सेंटर मध्ये कार्यरत असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी पी पी...