महाराष्ट्रातील पत्रकारांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे -वसंतराव मुंडे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी मुंबई(विशेष प्रतिनिधी)- कोरोना विषाणूं साथरोगाने जग बंदीशाळा झाले आहे....