टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

वरणगावात पोलिसावर हल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ; तिघे संशयीत ताब्यात

वरणगावं-(प्रतिनिधी):- वरणगाव येथे एका पोलिसावरच जमावाने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू...

भडगाव शहरात १० में ते १७ में २०२० पर्यन्त जनता कर्फ्यु;सर्व पक्षीय बैठकित झाला निर्णय

भडगाव शहरात १० में ते १७ में २०२० पर्यन्त जनता कर्फ्यु;सर्व पक्षीय बैठकित झाला निर्णय

भडगाव शहर अर्लट ७ दिवस स्वयंस्फुर्तीने बंद चा निर्णय कोव्हिड-19चा पार्दुभाव दिवसेन दिवस वाढत आहे पाचोरा शहरात कोरोनाचा वाढता पार्दुभाव पहाता...

कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी संजीवन हार्ट हॉस्पिटल अधिग्रहीत

कोरोना पार्श्वभूमीवर फैजपुरातील महसूल, पोलिस, युनियन बँक, विद्युत मंडळाचे कार्य मोलाचे

फैजपूर(किरण पाटील)- कोरोना व लॉकडाऊनच्या काळात महसूल व पोलीस प्रशासन बरोबर विद्युत मंडळ व युनियन बँकेचे महत्वाचे कार्य सुरू असून...

कोविड १९ कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या अंतर्गत वार्षिक, उन्हाळी आणि हिवाळी परीक्षेसंबंधी पर्याय व सूचना प्रदान करणे -अँड. सिद्धार्थ इंगळे

मासुच्या विद्यार्थी समन्वकांच्या भूमिकेला मिळाले यश

मुंबई-(प्रतिनिधी)- उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काल अधिकृत घोषणेद्वारे मासु ने दिलेल्या (मागील सत्राच्या सरासरी गुणांचे आधारे याही सत्रात...

लॉकडाउन काळात गरजूंच्या वेदनेवर फुंकर; कृती फाऊंडेशन ठाणे टीम कडून २५ कुटुंबियांना अन्न धान्याचे  वाटप

लॉकडाउन काळात गरजूंच्या वेदनेवर फुंकर; कृती फाऊंडेशन ठाणे टीम कडून २५ कुटुंबियांना अन्न धान्याचे वाटप

ठाणे(प्रतिनीधी)- लॉकडाउनच्या काळात शहरातील विविध भागात असणाऱ्या भुकेल्यांना अन्नदान करण्यासाठी अनेक संघटनांचे हात पुढे येत असून, यात कृती फाऊंडेशन देखील...

Page 490 of 775 1 489 490 491 775