चाळीसगाव येथे सुरु होणार सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र-आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
कृषी उत्पन्न बाजार समितीत होणार शेतकऱ्यांची मोबाईलवर नाव नोंदणी चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. लॉकडाऊनमुळे कापसाच्या भावात...