मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करावी- जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे
जळगाव-जिमाका- मागासवर्गीवर्गीय मुला-मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे निवास व्यवस्था, चांगले शिक्षणासोबतच त्यांची वैद्यकीय तपासणी सुध्दा नियमित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन...