फैजपूर म्युनिसिपल कामगार सहकारी सोसायटी लि.फैजपूर यांचे तर्फे (कोविड-१९) करीता मुख्यमंत्री सहायता निधीस ११ हजाराची मदत
फैजपूर(किरण पाटील)- संपुर्ण जगात कोरोना विषाणूचा ( कोविड-१९) या महामारीने थैमान घातलेले आहे व याचा जास्त परिणाम महाराष्टराज्यात सुरू आहे....