मुख्यमंत्री सहायता निधी कोविड -१९ करिता अंबादास मोहीते यांच्या प्रयत्नातून”मास्वे” तर्फे २,०७,००० चा निधी
आज सोमवार दिनांक २७ एप्रिल रोजी उर्वरित रक्कम ९५, ०००/- चा धनादेश नागपूर जिल्हाधिकारी यांचेकडे सुपूर्द नागपूर(प्रतिनीधी)- आज महाराष्ट्र असोसिएशन...