“लॉकडाउन” मुळे पुणे-मुंबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांची घरी येण्याची शासनाने व्यवस्था करावी; पालकाची शासनाला भावुक हाक
जळगांव(प्रतिनिधी)- जगभरात धुमाकूळ घालत असलेले कोरोनाचे संकट देशात धडकले आणि देशासह राज्य सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून 3 मे पर्यंत लॉकडाऊन...