पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये;सर्व हल्लेखोर तुरुंगात, सीआयडी कसून तपास करीत आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई दि 20 : पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर...