थँलेसेमीया बाधित रुग्णांवर विनामूल्य HLA टायपिंग;रेडक्राँस आणि गोळवलकर रक्तपेढीचा संयुक्त उपक्रम
जळगाव(प्रतिनिधी)– थॅलेसेमिया बाधित आजारावर एकमेव उपचार म्हणजे बोनमॅरो ट्रान्सप्लांट होय. बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी करावयाच्या एचएलए टायपिंग तपासणी करण्याचे शिबीर रेडक्रॉस आणि...