टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

नेताजी सुभाषचंद्र बोस जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जळगाव-नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जंयतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले....

अधिकारी आणि कर्मचारी आज घेणार निवडणूकविषयक शपथ: जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे

जळगाव-(जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस अर्थात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुक्रवार, 24 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 11 वाजता...

सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थी रोज करतात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थी रोज करतात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

जळगाव(प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिरातील इयत्ता पहिली ते चौथी चे विद्यार्थी रोज प्रार्थना म्हणते वेळी संविधानाची उद्देशिकेचे वाचन करतात, तसेच या...

श्री जैन युवा फौंडेशनतर्फे २६ रोजी “उद्योग उत्सव २०२०” मेळाव्याचे आयोजन

श्री जैन युवा फौंडेशनतर्फे २६ रोजी “उद्योग उत्सव २०२०” मेळाव्याचे आयोजन

जळगाव : श्री जैन युवा फौंडेशनतर्फे रविवार दि. २६ जानेवारी रोजी सागर पार्क येथे एकदिवसीय “उद्योग उत्सव २०२०” हा मेळावा...

गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

जळगाव(प्रतिनीधी)- तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा अशी घोषणा करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त केसीई सोसायटी...

रईस कुरेशींची शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड

जळगाव(प्रतिनीधी)- शहरातील काँग्रेस भवन येथेयुवक काँग्रेसची बैठक पार पडली. बैठक राष्ट्रीय सचिव हरपाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. रईस कुरेशी...

शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

जळगांव(प्रतिनीधी)- येथील शकुंतला विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती नमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जय सुभाष जय सुभाष, कदम कदम बढाये जा...

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय येथे नेताजी बोस जयंती साजरी

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय येथे नेताजी बोस जयंती साजरी

जळगाव : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी यावेळी...

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट

जळगाव : येथील युवाशक्ती फौंडेशनतर्फे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट गुरुवारी गोरगरीब व गरजूंना वाटप...

Page 600 of 744 1 599 600 601 744

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

वाढदिवस शुभेच्छा जाहिरात…

आई हॉस्पिटल, यावल

FOLLOW

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

जाहिरात

चित्रफीत दालन

दिनदर्शिका – २०२४