शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक पुनर्मूल्यांकन आवश्यक: प्रा.डॉ. सतीश देशपांडे
जळगाव-केसीई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात "आशय विश्लेषण" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे...