कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद येथे 11फेब्रुवारी रोजी फळप्रक्रीया प्रशिक्षणाचे आयोजन
जळगाव.दि.07-राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरीता सहाय्य (आत्मा) योजनेंतर्गत 11 फेब्रुवारी 2020 रोजी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता बोर कॅन्डी,पेरू जेली,टोमॅटो...