मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्यायाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जामनेर तहसील समोर आमरण उपोषण
जामनेर-(अभिमान झाल्टे) - तालुक्यात अनेक वर्षापासून मागासवर्गीयांच्या प्रलंबित मागण्या अपूर्ण असून वारंवार शासनाकडे प्रशासनाकडे मागण्या करूनही अद्याप ते मान्य झाल्या...