नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यास मदत होणार- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे (पोकरा) या योजनेत समाविष्ठ झालेल्या गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यास...