कृषि विभागाच्या प्रचलित लोगोमध्ये बदल प्रस्तावित उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्यास मिळणार एक लाख रुपयांचे पारितोषिक
जळगाव, (जिमाका) दि.26 :- कृषी विभागाच्या प्रचलित लोगोमध्ये नजिकच्या काळात बदल प्रस्तावित आहे. सद्या कृषिक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचा वापर...