जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना कांताई जैन-साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार, बालकवी ठोमरे, बहिणाबाई व ना. धों महानोर पुरस्काराचेही थाटात वितरण
भवरलाल आणि कांताबाई फाऊंडेशनच्या पुरस्कारांचे वितरण जळगाव, दि.25 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- भवरलाल जैन यांनी मोठ्या कल्पकतेने साहित्यांची बळकटी येण्यासाठी, भाषेला समृद्ध करण्यासाठी...