महामार्ग पोलिस पाळधी व मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने वाहन चालकांची आरोग्य तपासणी
रस्ता सुरक्षा सप्ताह निमीत्त केला उपक्रम जळगांव(प्रतिनीधी)- देशाच्या संरक्षणासाठी ज्याप्रमाणे सैनिक आपली जबाबदारी पार पाडत असतात त्याचप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या हिताच्या...