मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी सेवानिवृत्त
जळगाव-प्रतिनिधी)-येथील के.सी.ई सोसायटी संचालित मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवारी 31 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने महाविद्यालयातर्फे सायंकाळी महाविद्यालयाच्या...