टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

आदर्श विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कानळदा/जळगाव(प्रतिनीधी)- ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय कानळदा येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक के.पी.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत, स्त्री-पुरुष समानतेच्या पुरस्करत्या,...

श्री स्वामी समर्थ विद्यालयात सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला उजाळा

श्री स्वामी समर्थ विद्यालयात सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला उजाळा

हेमांगी टोकेकर यांनी श्री स्वामी समर्थ विद्यालयात प्रबोधन कार्यक्रम घेतला जळगांव(प्रतिनीधी)- छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था,...

नोबल इंटरनॅशनल स्कुलच्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

नोबल इंटरनॅशनल स्कुलच्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

जाहिरात पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- सूर्याफाऊंडेशन संचलित, नोबल इंटरनॅशनल स्कुल पाळधी येथे आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले-जयंती दिनविशेष

जाहिरात जळगांव(प्रतिनीधी)- आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जात आहे समाजात एका बाजूला स्त्रियांबाबत...

सरस्वती मंदिरात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जाहिरात जळगाव(प्रतिनिधी)- येथील सरस्वती विद्या मंदिरात शिक्षणा पासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या व अडाणीपनाच्या अंधकार नाकारून ज्ञान...

शकुंतला विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जाहिरात संगणक वापरतांना आधुनिक सावित्रीबाई फुले यांचे दर्शन घडले जळगांव(प्रतिनिधी)- शिक्षणा पासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या व...

नागरीकांनी शिधापत्रिकेसाठी निर्धारित दराप्रमाणेच रक्कम भरावी

नागरीकांनी शिधापत्रिकेसाठी निर्धारित दराप्रमाणेच रक्कम भरावी

चाळीसगाव-(जिमाका) - नागरिकांसाठी   तहसीलस्तरावर नवीन पिवळी, केशरी व शुभ्र (पांढरे) याप्रमाणे शिधापत्रिका पुरविण्यात येतात. शिधापत्रिका मिळण्यासाठी शासकीय फी चे दर...

जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी महिला व बालकांवरील अत्याचाराबाबत जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव-(जिमाका) - महिला व बालकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती तसेच यापुर्वी घडलेल्या निर्भया अत्याचार प्रकरण आणि मागिल काही दिवसापूर्वी तेलंगना...

सीएए व एनआरसी कायद्याची मुस्लीम समाजाने भीती बाळगू नये- अॅड.शहेबाज शेख

जळगांव(प्रतिनीधी)- सीएए म्हणजे भारतीय नागरिकत्व कायदा हा १९५५ चा कायदा असुन, केंद्र सरकारने यात सुधारणा करून अफगाणिस्तान, पाकिस्तान,बांग्लादेश या देशातील...

‘महिला सुरक्षा व सायबर कायदे’ विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी शुक्रवारी पाचोरा येथे कार्यशाळेचे आयोजन

जळगाव - जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व एस. एस. एम. एम साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने...

Page 645 of 773 1 644 645 646 773

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन